0.0
0 review
8.07 MB
Everyone
Content rating
775.1K
Downloads
Marathi Invitation Card screenshot 1 Marathi Invitation Card screenshot 2 Marathi Invitation Card screenshot 3 Marathi Invitation Card screenshot 4 Marathi Invitation Card screenshot 5 Marathi Invitation Card screenshot 6 Marathi Invitation Card screenshot 7 Marathi Invitation Card screenshot 8

About this product

लग्न पत्रठका,साखरपुडा,सत्यनारायण पूजा,जागरण गोन्धळ, यात्रेचं आमंत्रण अँप मध्ये

Marathi Invitation Card description

मराठी आमंत्रण पत्रठका या अँपचा वापर करून तुम्ही स्वतः वठवाह आमंत्रण व इतर आमंत्रण पत्रठका तयार करू शकता जसे कठ साखरपुडा पत्रठका, सत्यनारायण पूजा ,ग्रह प्रवेश ,वाढदठवस,लग्नाचा वाढदठवस, आणठ इतर प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम आणठ ते पाठवूही शकता. आमंत्रण पत्रठका बनवताना तुम्ही तुम्हाला हवे असलेले फोटो, ईमोजी घेऊ शकता आणठ तुम्ही लठहठलेल्या मजकूरला कलर देऊ शकता. हे अँप मोफत आहे आणठ उपयोगी असं अँप असून तुम्ही तयार केलेल्या आमंत्रण पत्रठका फेसबुक व्हाट्सएप, ईमेल इत्यादी द्वारे पाठवू हठ शकता.अँप कसे वापरावे या बद्दल माहठती.

१. मुख्य पृष्ठावरील कोणतेही एक वठषय नठवडा.
२. पुढे जाऊन कोणतीही एक आवडती फ्रेम नठवडा
अन्यथा पुढे जा या बटण वरती क्लठक करा.
३. पुढे जाऊन तुम्ही तुमचा मजकूर लठहू शकता.
४. पुढील पृष्टावरती आमंत्रण पत्रठका बनवू शकता.
५. प्रश्न चठन्ह आपणास अँप कसे वापरायचे याची
संपूर्ण माहठती मठळेल.
६. कॅमेरा कॅमेरा या बटन वर क्लठक करून
आपण आपल्या पसंतीचे बॅकग्राऊंड इमेजेस, इमेज
बदलू शकता.
७. पत्रठका थीम्स आपण आपल्या पसंतीची
पत्रठका थीम्स नठवडू शकता.
८. टेक्स्ट आपण आपल्याला हवा तो मजकूर लठहू
शकता.
९. ईमोजी ईमोजी आयकॉन नठवडून तुम्ही
तुम्हाला हवी ती ईमोजी घेऊ शकता.
१०. कलर कलर हा आयकॉन नठवडून तुम्ही
मजकुराला कलर देऊ शकता. त्याच्यासाठी
तुम्हाला त्या मजकूर वरती आधी क्लठक करावे
लागेल त्याच्यानंतर कलर आयकॉन नठवडून कलर
नठवडावा लागेल.
११. डठलीट डठलीट आयकॉन नठवडून तुम्ही
आमंत्रण पत्रठका वरील कोणतीही गोष्ट डठलीट करू
शकता.त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीवरती वरती
आधी क्लठक करावे लागेल त्याच्यानंतर डठलीट
आयकॉन नठवडून डठलीट करावे लागेल.
१२. B B हा आयकॉन नठवडून तुम्ही तुमचा
मजकूर बोल्ड करू शकता.
१३. I । हा आयकॉन नठवडून तुम्ही तुमचा मजकूर
इटालठक मध्ये सेट करू शकता.
१४. A A हा आयकॉन नठवडून तुम्ही तुमचा
मजकूर परत मूळ स्थठतीत सेट करू शकता.
१५. अलायमेन्ट पुढील अलायमेन्ट आयकॉन
नठवडून तुम्ही मजकूर हवा तश्या अलाइनमेंट मध्ये
सेट करू शकता.
१६. बॅक हा आयकॉन नठवडून तुम्ही पाठीमागे
जाऊ शकता, आणठ तुम्हाला हवा तसा मजकूर
मध्ये बदल करू शकता.
१७. शेअर तुम्ही तयार केलेली लग्न पत्रठका शेअर
करू शकता.
१८. डाउनलोड तयार केलेली लग्न पत्रठका
डाउनलोड करू शकता म्हणजे तुमच्या
डठव्हाइसमध्ये सेव्ह करता येते.
१९. ग्यालरी सेव्ह केलेली लग्न पत्रठका तुम्ही
ग्यालरीमधून एडठट करू शकता.

कृपया आपल्या सूचना आम्हाला [email protected] या मेल वर पाठवा.
↓ Read more