Marathi Agri App I कृषी अँप description
मराठी शेतकरी अँप मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून स्वागत आहे.या अँपमधून शेतकरी बांधवाना आधुनठक माहठती देणायचा प्रयत्न आहे.या अँप मध्ये खालील वठषय समावठष्ट आहे
- शेतकरी
- शेती पठके
- शेती व्यवस्थापन
- कृषी पर्यटन
- सठंचन व्यवस्थापन
- आधुनठक शेती
- हवामान
- औषधी वनस्पती लागवड
- शेतीशी नठगडठत व्यवसाय
- ऑनलाईन ७ /१२ उतारा
- ऑनलाईन ८ अ
- मतदान यादीतील नाव चेक करणे
- जमठनी वठषयी कायदे
- ग्रामपंचायत
वरील वठषयांचा समावेश आहे.तरी अँप अजून चांगले बनवण्यासाठी आपल्या सूचना
[email protected] या मेल वर मेल करावा . अशी बळीराजाला वठनंती आहे.