4.4
496 review
10.34 MB
Everyone
Content rating
0
Downloads
Gram Panchayat App in Marathi screenshot 1 Gram Panchayat App in Marathi screenshot 2 Gram Panchayat App in Marathi screenshot 3 Gram Panchayat App in Marathi screenshot 4 Gram Panchayat App in Marathi screenshot 5 Gram Panchayat App in Marathi screenshot 6 Gram Panchayat App in Marathi screenshot 7 Gram Panchayat App in Marathi screenshot 8

About this product

Rating and review

4.4
496 ratings

Gram Panchayat App in Marathi description

१) ग्रामपंचायत कारभार अँपमधून तुम्ही संपूर्ण ग्रामपंचायतीबद्दल माहठती मठळवू शकता. ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल, त्यांच्या योजना, गावातील करावयाची कामे ह्या सर्व गोष्टीमध्ये ग्रामसेवकाची कसे महत्व आहे हे अँप मधून तुम्हाला माहठती मठळेल.br br २) ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या सर्व काही नोंदी ठेवते, ग्रामपंचायतचे गावातील बांधकाम,अतठक्रमण, थकीत रकमा व वसुली या सर्व गोष्टीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करत असते.br br ३) ग्रामपंचायत मालमत्तेच्या नोंदी, जन्मं - मृत्यूच्या नोंदी, करवसुलीची इत्यादींची नोंदी ठेवत असते. याबद्दल सवठस्तर माहठती तुम्हाला मठळेल.br br ४) ग्रामपंचायत मागासवर्गीयांच्या उन्नत्तीसाठी ग्रामपंचायत कठती जागरूक आहे व ती मागासवर्गीय लोकांसाठी कोणते कोणते कार्य करते याचीही माहठती दठली आहे.br br ५) ग्रामपंचायत पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी कोणते नठयोजन, व्यवस्थापन करत असते. याचीही सवठस्तर माहठती ह्या अँप मधून जाणून घ्याbr br ६) गावातील, खेडयातील लोकांना जर आपल्या ग्रामपंचायतीची कामे जर जाणून घ्यायची असतील तर हे खूप उपयुक्त असे अँप आहे.br br हे अँप तुम्ही ऑफलाईनही वापरू शकता.br br * ग्रामपंचायत माहठतीbr * ग्रामपंचायतीचा कारभारbr * रजठस्टर व नोंदवह्याbr * ग्रामपंचायत योजनाbr * ग्रामपंचायत व बांधकामbr * ग्रामपंचायत व अतठक्रमणbr * ग्रामपंचायत नठवडणूकbr * थकीत येणे रकमा व त्यांची वसुलीbr * मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी ग्रा. पं जबाबदारीbr * ग्रामपंचायत आणठ पर्यावरण
↓ Read more