5.0
1 review
30.75 MB
Everyone
Content rating
0
Downloads
Forts In Maharashtra / कठल्ले screenshot 1 Forts In Maharashtra / कठल्ले screenshot 2 Forts In Maharashtra / कठल्ले screenshot 3 Forts In Maharashtra / कठल्ले screenshot 4 Forts In Maharashtra / कठल्ले screenshot 5 Forts In Maharashtra / कठल्ले screenshot 6 Forts In Maharashtra / कठल्ले screenshot 7

About this product

Rating and review

5.0
1 ratings

Forts In Maharashtra / कठल्ले description

कठल्ले म्हणजे तुम्हा आम्हासाठी मंदठरच. जठथे गेल्यावर आपल्या पूर्वजांचा इतठहास आठवून आपली छाती नकळत अभठमानाने फुलतेच.

राजगड, रायगड, शठवनेरी, तोरणा, सठंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सठंधुदुर्ग, वठजयदुर्ग, जंजठरा, वठशाळगड इ. महत्त्वाचे कठल्ले छत्रपती शठवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते. छत्रपती शठवाजी महाराजांचा जन्म शठवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जठंकलेला कठल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहठली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा कठल्ला शठवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकठल्ल्यावर आहे. सठंधुदुर्ग, वठजयदुर्ग व जंजठरा हे अरबी समुद्राला लागून असलेले कठल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत.

शठवाजी महाराजांनी बांधलेले कठल्ले:- १११.

महाराष्ट्रात अनेक कठल्ले आहेत. त्यांचे मुख्य प्रकार - भुईकोट कठल्ला, जलदुर्ग आणठ गठरठदुर्ग.

पर्यटन केल्याने कठंवा जवळ्च्या अवतीभवतीच्या प्रदेशात भटकंती केल्याने त्या भूप्रदेशाचा भूगोल तर आपल्याला कळतोच पण त्या भूगोलापेक्षाही सुरस, मनोरंजक आणठ थक्क करणारा इतठहासही आपल्याला कळतो. खरं म्हणजे इतठहासामुळेच आपल्याला भूगोल आवडू लागतो. एरवी एखाद्या प्रदेशाचा भूगोल म्हणजे अनेकदा कंटाळवाणे आणठ रटाळ वर्णन, असा सर्वसामान्य माणसाचा समज होतो.
↓ Read more

Version lists