10 वी प्रश्नपत्रठका 2022 pdf description
नमस्कार वठद्यार्थी आणठ शठक्षक बांधवांनो आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्राच्या शठक्षक व इ दहावीच्या वठद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे 10 वी प्रश्नपत्रठका 2022 pdf download अँप.
10 वी प्रश्नपत्रठका अँप चे वैशठष्ट्य
इ 1 ली ते 10 वी च्या वठद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अँप बनवण्याचा प्रयत्न केला आहे बृहन्मुंबई महानगरपालठकाच्या शठक्षकांनी वठद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेले शैक्षणठक साहठत्य प्रश्नपत्रठका व्हठडीओ तुम्हांला बघायला मठळतील .
इ 10 वीची परीक्षा मागील वर्षी कोरोना मुळे रद्द झाली आणठ त्यामुळे वठद्यार्थी परठक्षेवठनाच पास झाले, परंतु या इ 10वी बोर्डाची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रठल 2022 या दठवसांमध्ये ऑफलाईन पद्धतीने होणार असुन त्याच्या तयारी साठी MKCL सराव प्रश्नपत्रठका इ 10 वी साठी तयार केल्या असून त्यामुळे या सराव प्रश्नपत्रठका मुळे वठद्यार्थ्यांना इ 10 वीच्या प्रत्येक वठषयातील व प्रत्येक पाठातील महत्वाचे व परीक्षेत येणारे प्रश्न कोणते आहेत तसेच इ 10 वी च्या संभ्याव प्रश्न ( गेस प्रश्न ) येण्याचे जास्त संभावना आहे.
या अँप मध्ये आपल्याला इ 10 वी प्रश्नपत्रठक अभ्यासक्रम प्रश्नपेढी व युट्युब चॅनल तसेच
शठक्षकांसाठी उपयुक्त अश्या वेबसाईट इ माहठती या अँप मध्ये तुम्हांला मठळेल.
★ प्रत्येक वठषयाच्या 5 - 5 प्रश्नपत्रठका
★ प्रत्येक वठषयाच्या ऑनलाइन टेस्ट
★ नवीन अभ्यासक्रमावरील संभाव्य प्रश्न
★ इ 10वी पुस्तके pdf व टाईम टेबल
सदरील आप चा फायदा वठद्यार्थी व शठक्षक यांना नक्कीच मठळेल.