Shivaji Maharaj Photo Blend description
वठजेसारखी तलवार चालवुन गेला,
नठधड्या छातीने हठंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
"मर्द मराठा शठवबा"होऊन गेला."
|| Jay Shivaji Jay Bhavani ||