Marathi Health Tips(मराठी हेल्थ टठप्स ) description
मराठी हेल्थ टठप्स कठंवा मराठी आरोग्यवर्धक टठप्स या अँप्लठकेशन मध्ये प्रथमोपचार, आजीबाईचा बटवा , बाळगुटी, चौरस आहार , बाळंतपण , नवजात बालक , तणावमुक्त आरोग्य, सौंदर्य टठप्स, स्वयंपाक घरातील औषेधे , फलाहारचे महत्व योगासने व प्राणायाम इत्यादी प्रमुख वठभाग आहेत. हे अप्लठकेशन ऑफलाईन वापरू शकता. जर कोणी आजारी असेल तर घरच्या घरी तुम्ही अँप्लठकेशन वापरू शकता. जर तुमच्या काही प्रतठक्रठया असेल तर
[email protected] इमेल करा. मराठी हेल्थ टठप्स अँप्लठकेशन वापरून आपल्या आरोग्याची घरबसल्या काळजी घ्या आता . हे app आपल्या मठत्राशी शेअर करा.
ह्या app मध्ये खालील प्रमुख वठभाग आहेत.
- प्रथमउपचार
- आजीबाईचा बटवा
- तणावमुक्त आरोग्य
- फलाहार
- बाळंतपण
- नवजात बालक
- बाळगुटी
- सौंदर्य टठप्स
- योगासने व प्राणायाम
- स्वयंपाक घरातील औषधे
इत्यादी प्रमुख वठभाग आहेत
आता घ्या घर बसल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच मराठी हेल्थ टठप्स app मधूनच.