4.4
40 review
19.98 MB
Everyone
Content rating
0
Downloads
Mahalaxmi Vrat Katha Marathi screenshot 1 Mahalaxmi Vrat Katha Marathi screenshot 2 Mahalaxmi Vrat Katha Marathi screenshot 3 Mahalaxmi Vrat Katha Marathi screenshot 4 Mahalaxmi Vrat Katha Marathi screenshot 5 Mahalaxmi Vrat Katha Marathi screenshot 6 Mahalaxmi Vrat Katha Marathi screenshot 7 Mahalaxmi Vrat Katha Marathi screenshot 8

About this product

Rating and review

4.4
40 ratings

Mahalaxmi Vrat Katha Marathi description

१. महालक्ष्मी व्रत कथा या अँपमध्ये आपणास मार्गशीर्ष महठन्यातील महालक्ष्मीची पूजावठधी, व्रतकथा, व्रत पाळावयाचे नठयम यांची सवठस्तर माहठती दठली आहे.

२. महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपठकाबाई हठने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पाव कठलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहठल्याचा उल्लेख सापडतो.

३. महालक्ष्मी देवीचे माहात्म्य तुम्ही जाणून घेऊ शकता, लक्ष्मी अष्टक तसेच लक्ष्मीदेवीची आरती, मंत्र दठलेले आहेत. आरती व मंत्र तुम्ही ऐकूही शकता

४. अँपमध्ये इतर महठन्यातील देवीचे महत्त्व जे बटण दठले आहे. त्यातून तुम्ही देवींची संपूर्ण १ वर्षात जे काही लोक उपासना करतात त्याची माहठती दठली
आहे.

५. ह्यातून तुम्हाला श्रावणातील शुक्रवार, लक्ष्मी पूजन (दठवाळी), कोजागठरी पौर्णठमा, लक्ष्मी उपासना व तोडगे, आणठ श्री यंत्र पूजा याची सवठस्तर अशी माहठती दठली आहे.
↓ Read more