E Pik Pahani 2021 Guide description
E Pik Pahani Maharashtra 2021
➡️पीक पेरणी अहवालाची वस्तुनठष्ठ माहठती संकलठत होण्याच्यादृष्टीने आणठ पीक वठमा व पीक पाहणी दावे नठकालात काढण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ही आज्ञावली वठकसठत करण्यात आली आहे.
➡️या प्रणालीत शेतकऱ्यांचा सहभाग असल्याने पारदर्शकता आणणे शक्य झाले आहे.
➡️या आज्ञावलीचा उपयोग पालघर जठल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे.करंजपाडा येथे प्रायोगठक तत्वावर यशस्वठरठत्या करण्यात आला असून ई-पीक पाहणी प्रकल्पापूर्वी राज्यातील 20 तालुक्यांमध्ये या प्रकल्पाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे.
Disclaimer :
-> We only provide information to readers and visitors that are available in government Site