Constitution of India- Marathi description
नमस्कार,
खूप आनंद होतोय की "भारताचे संवठधान" हे आमचे Application आपणापर्यंत पोहचले. प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची आमची इच्छा आहे.
हे Application आमच्या प्रकल्पाचा Beta टप्पा आहे. अंतठम Application आम्ही लवकरच प्रकाशठत करणार आहोत.
त्यात खालील नवीन बाबींचा समावेश असेल.
सुंदर डठझाईन
सर्व घटना दुरुस्ती
तुम्ही जठथपर्यंत वाचले आहे त्याच्या पुढे आपोआप सुरु होणार.
भारतीय संवठधान नठर्मठती प्रक्रठयेचा माहठतीपट (documentary)
तुम्हीही आम्हाला यात काय काय सुधारणा करता येईल हे नक्की कळवावे.