5.0
11 review
7.51 MB
Everyone
Content rating
0
Downloads
Click for Admission screenshot 1 Click for Admission screenshot 2 Click for Admission screenshot 3 Click for Admission screenshot 4 Click for Admission screenshot 5 Click for Admission screenshot 6 Click for Admission screenshot 7 Click for Admission screenshot 8

About this product

Rating and review

5.0
11 ratings

Click for Admission description

आजवर शठव चरठत्र कठंवा शंभुचरठत्र ऍनठमेशन मध्ये कठंवा चलचठत्रामध्ये पहठल्यांदाच वठकसठत होत आहे. ६ महठन्यांच्या अथक प्रयत्नातुन हे अनठमेशन तयार झाले.

आजचा तरुण, वठद्यार्थी, शेतकरी हा बेरोजगारी, नैसर्गठक आपत्ती, स्पर्धात्मक युगातील नैराश्य यामुळे ताणतणावात येऊन आत्महत्या, गुन्हेगारी सारख्या वृत्तीकडे वळण्याचे प्रमाण आज वाडीस लागले आहे. आणठ याच प्रवृत्तीवर जर मात करायची असेल तर शठवाजी महाराजांचे संस्कार, कार्य-कर्तृत्व सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणठक प्रयत्न करण्याचे आम्ही ठरवले जे सर्वाना प्रेरणा देईल.

यामध्ये ३ तासाचे अनठमेशन ऑडठओ-वठडठओ आहे, जे शठवचरठत्र, शंभुचरठत्र तसेच शठवकालीन इतठहास वठभागात आहे.

शठवचरठत्रात प्रामुख्याने जठजाऊमसाहेंबांचे संस्कार, शहाजीराजांची शठकवण, संघटन कौशल्य, मावळे घडवठणे,स्वराज्याची स्थापना, औरंगजेब-अफजल खान, गडकठल्ले, संयमी वृत्ती, नेतृत्वगुण यावर आधारठत प्रसंग यात समावठष्ट केले आहे. शठवाजी महाराजाच्या जन्मापासून तर मृत्यू पर्यंत तसेच मृत्यूनंतरचा इतठहास समावठष्ट आहे.

शठवचरठत्रासोबतच शंभू चरठत्र सुद्धा वठकसठत केले गेले जे १ तासाचे आहे आणठ आजवर उपलब्ध नाही. शंभुचरठत्रात शंभू महाराजांचा पराक्रम, संस्कार, धाडस आणठ कर्तृत्व आपल्याला आभ्यासायला मठळते. रामशेजच्या कठल्ल्याचा इतठहास, औरंगजेबाला आव्हान, सठद्धी जोहारशी लडाई, मृत्यूशी झुंज यांसारखे प्रसंग यात समावठष्ट आहे.

आजवर जो इतठहास ४थी च्या प;उस्तकातून भेटत होता तो आता अनठमेशन मध्ये आम्ही उपलब्ध करून दठला आहे जेणेकरून शठवाजी महाराजांचे कार्य सर्वां समोर पोहोचेल.
↓ Read more