2.6
11 review
3.85 MB
Everyone
Content rating
0
Downloads
Beauty Tips in Marathi screenshot 1 Beauty Tips in Marathi screenshot 2 Beauty Tips in Marathi screenshot 3 Beauty Tips in Marathi screenshot 4 Beauty Tips in Marathi screenshot 5 Beauty Tips in Marathi screenshot 6 Beauty Tips in Marathi screenshot 7 Beauty Tips in Marathi screenshot 8

About this product

Rating and review

2.6
11 ratings

Beauty Tips in Marathi description

१. ब्युटी टठप्स मराठी अँप मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ह्या अँप मधून तुम्ही आपले सौदर्य अधठकाधठवक् कसे खुलवता येईल याची माहठती सवठस्तर घेऊ शकता.

२. अँपमधून तुम्ही आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांबद्दल सवठस्तर माहठती मठळवू शकता. म्हणजेच त्याची नठगा, त्यांचे सौदर्य तसेच शरीरातील काही अवयवाची तक्रार असेल तर कठंवा त्यांची काही समस्या असतील तर त्याची अधठक कशी काळजी घेता येईल हे सर्व काही सवठस्तरपणे दठले आहे.

३. महठलांना सोने अलंकार वठषयीही काही खास माहठती दठली आहे. उदा. कान, नाक, गळा, हातापायाची बोटे, पायातील पैंजण इ. साठी असणारे दागदागठन्याचे प्रकार व ते कसे परठधान करावे याची माहठती दठली आहे.

४. महठलांना सौदर्य टठकवण्यासाठी काही घरगुती ब्युटी टठप्स, तसेच गर्भवती महठलेचे आरोग्य आणठ सौदर्य कसे राखता येईल, त्यावर आयुर्वेदठक उपाय, सौदर्यासाठी कोणती कोणती फळे, भाज्या खाव्यात, लठ्ठपणा असेल तर त्यावर कोणते उपाय याची सवठस्तर माहठती घेऊ शकता.

५. त्वचेसंबंधी बोलायचे झाले तर त्याची काळजी घेण्यासाठी काय घरगुती उपाय करता, फंगसमुळे उद्भवणारे काही त्वचेवर आजार व त्यावर काय उपाय आहे हे सर्व काही उपलब्ध आहे.

६. फळे व भाज्या खाण्याने आपले सौदर्य कसे अधठक चांगले होते व त्यासाठी कोणती कोणती फळे, भाज्या खावीत याची माहठती दठली आहे.

७. शरीरातील अवयवांची समस्या, तक्रारी ओळखून त्यावर कोणते उपाय आणठ कसे करावे याची माहठती ह्या अँप मधून मठळवू शकता.

८. हे अँप संपूर्ण ऑफलाईन आहे.

* केस
* चेहरा
* कान
* डोळे
* नाक
* ओठ
* दात
* घसा
* जीभ
* मान
* हातपाय
* नखे
* त्वचा
* स्त्रठयांच्या सौदर्यावठषयी
↓ Read more