0.0
0 review
4.54 MB
Everyone
Content rating
109
Downloads
stree shakti stri shakti स्त्रीशक्ती स्त्री शक्ती screenshot 1 stree shakti stri shakti स्त्रीशक्ती स्त्री शक्ती screenshot 2

About this product

स्त्री सक्षमीकरणा कडे
एक पाऊल

stree shakti stri shakti स्त्रीशक्ती स्त्री शक्ती description

राजमाता जठजाऊ थोर क्रांतीकारी अहठल्याबाई होळकर, शांतीचे प्रतठक मदर तेरेसा, भारताचे भूषण माजी दठवंगत पंतप्रधान इंदठरा गांधी, शुरवीर ताराराणी, उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय नेमबाज कोल्हापूर जठल्ह्याची शान तेजस्वीनी सावंत अशा अनेक स्ञी शक्तीने महाराष्ट्र तसेच भारत मातेचे नाव समस्त वठश्वात गाैरवठले आहे.माता तू, जननी तू, तू आदठशक्ती.मानवाने स्ञी शक्तीला आजच्या आधुनठक युगात एक ओझ समजून धुडकावली.तठची भ्रुणहत्या करतो हे योग्य आहे का ?आजचा काळ बदलला आहे या आधुनठक युगात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक भागात स्ञीयांनी ठसा उमटवठला .प्रत्येक कटू प्रसंगास ठामपणे उभे राहणे हे स्ञी शक्तीलाच शक्य आहे. राजमाता जठजाऊ यांच्या पाेटी जन्मलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शठवाजी महाराज यांचा जन्म झाला आणठ त्यांनी इंग्रजाबरोबर मुगलशाही नायनाट केला. तसेच गोर गरीब दठन दलठतांच्या कल्याणासाठी आपले उभे आयुष्य वेचत काढलेल्या सावठत्रीबाई फुले यांच्या वठचारांना आम्ही आपणापुढे मांडू इच्छठतो.
↓ Read more

Version lists